उस्मानाबाद जिलह्यातील आश्रम शाळा शिक्षक कर्मचार्यांचा दरमहा पगार 10 तार्खे पर्यंत नाही झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देणयात आला आहे या संदर्भात जिल्हाधिकार यांच्या मार्फत मुख्य मंञी एक नाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूत करण्यात आले आहे की शिक्षणाची ज्ञान गंगा तांड्यावर दुर्गम भागात पोहोचवणार्या आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी यांचा दरम्हा पगार 10 तारखेला पगार होणे अत्यंत फार महत्त्वाचे आहे अनाथ अपंग उसतोड कामगारांची मूले भटक्या व विमुक्त जातीच्य मुलांना ज्ञान देण्यचे काम आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी करत आहेत परंतु वारंवार काही तरी कारण सांगून समाज कल्याण विभागा कडून जाणीवपूर्वक दरम्हा पगारा साठी विलंब केला जातो सध्या समाज कल्याण आधिकारी सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आरावत यांनी जाणिव पूर्वक माहे मे 2023 चे वेतन बिल काढले नाही त्या मूळे शिक्षक व कर्मचारी मानसिक तनावात आलेले आहेत वाढली महागाई पथसंस्था गृहकर्ज वाल्यांना शिक्षणाचा खर्च इत्यादी कारणामूळे शिक्षक व कर्मचारी पगार वेळेत नाही झाल्यास मानसिक तनावात आलेले आहे सध्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शाळेत चालू आहे त्यासाठी सर्व शिक्षकांणा व कर्मचार्यांना उन्हाचा ञास सहन करून भटकंती करूण विद्यार्थी प्रवेश करावे लागत आहे पगार नसल्यामूळे मानसिक ञास सहन करून काम करावे लागत आहे तसेच आस्मानी व खूब ञास दायक आहे शासन व प्रशासन यांनी त्वरित सहकार्य मदत करणे अत्यंत आवश्यक आहे तरी शिक्षकांचा मे 2023 चा पगार दिनांक 26 जूलै 2023 पर्यंत नाही झाल्यास आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करतिल उस्मानाबाद जिलह्यातील सूमारे 35 ते 40 आश्रम शाळा असून या मध्ये शिक्षक व कर्मचारी 400 आहेत तरी मुख्य मंञी यांनी आश्रम शाळा व कर्मचार्यांचा पगार वेळेत लवकर चालू करूण देण्यात यावा आशी मागणी केलेली आहे निवेदन आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी( प्रतिनिधी सलामत शेख यांनी माहिती दिली आहे