भुम तालुक्यातील अष्टा येथील पांडूरंग भगणदास गिलबिले यांचा तिन एकर उस शाॅर्ट सर्किट ने उस जळुन खाक झाला आहे यात शेतकऱ्यांच्या शेतातील उस आणी ठिबक एकूण 5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे या बाबत अशी माहिती आहे कि शिवारात पांडूरंग भगणदास गिलबिले यांची तिन एकर शेती आहे गिलबिले यांच्या शेता पासून काही अंतरावर विजेचा खांब आहे.
येथे शाॅर्ट सर्किट झाल्याने विजेच्या ठिणग्या उडाल्या त्या नंतर तेथून बांध पेटला हि आग हळू हळू उसा पर्यंत पोहोचली आग लागलेली शेतकऱ्याला समजल्यावर शेत गाठले माञ तो पर्यंत आग आटोक्याच्या बाहेर गेली होती या कडक उन्हाळ्यात कष्टाने जोप ले ला उस टोळ्यासमोर जळत असलेला उस पाहू लागला या उसा सोबत जैन कंपनीचे ठिबक सिंचन उसा च्या शेतात हातरलेले होते ते पण पूर्ण जळून खाक झाले या नुकसानी चा महसूल व महावितरणने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला नूकसान झालेली मदत द्यावी अशी मागण होत आहे.